📅Buldhana Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

भारतातील प्रमुख विमानतळांना खालीलपैकी कोणती सुरक्षा संस्था पुरविते ?

Which security organization provides security to major airports in India?
पर्याय (Options):
a
सिमा सुरक्षा बल
Border Security Force
b
केंद्रिय औद्योगिक सुरक्षा बल
Central Industrial Security Force
✓ योग्य उत्तर
c
इंडो-तिबेटियन सिमा पोलीस बल
Indo-Tibetan Border Police Force
d
भारतीय आर्मी फोर्स
Indian Army Force
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

CISF (Central Industrial Security Force) ही संस्था विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळते.

The CISF (Central Industrial Security Force) is responsible for airport security.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा