#97📅 Satara Police Bharti 2024 Paper(2024) +1 गुण
Google वर फॉलो करा

महाराष्ट्रात इंग्रजीविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतीकाराने दिला ?

Which revolutionary first led the armed struggle against the British in Maharashtra?
पर्याय (Options):
a
वासुदेव बळवंत फडके
Vasudev Balwant Phadke
✓ योग्य उत्तर
b
चाफेकर बंधु
Chafekar brother
c
वि.दा. सावकरकर
Vs. Sawkarkar
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक मानले जाते.

Vasudev Balwant Phadke is regarded as the prime mover of the armed revolution against the British in Maharashtra.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा