#31📅 SRPF Group 17 Ballarpur Chandrapur(2024) +1 गुण

महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे ..... हे नियतकालिक मुखपत्र आहे.

Which periodical is the official mouthpiece of the Maharashtra State Police?
पर्याय (Options):
a
प्रेणा
b
आराध्या
c
दिक्षा
d
दक्षता
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

'दक्षता' हे महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकृत मासिक/मुखपत्र आहे.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा