#32📅 SRPF Group 17 Ballarpur Chandrapur(2024) +1 गुण

गडचिरोली जिल्हा हा 1982 ला स्वतंत्र जिल्हा बनविण्यात आला. त्यापूर्वी गडचिरोली हा कोणत्या जिल्ह्याचा भाग होता?

Gadchiroli district was created in 1982. Before that, which district was it a part of?
पर्याय (Options):
a
गोंदिया
b
नागपूर
c
भंडारा
d
चंद्रपूर
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

२६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्हा निर्माण करण्यात आला.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

लिंग विचार व वचन विचार: नियम, अपवाद, नित्य नामे व सामासिक शब्दांचे लिंग

मराठीत ३ लिंगे (पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग) आणि २ वचने (एकवचन, अनेकवचन) आहेत. मराठीतील लिंगव्यवस्था ही केवळ काल्पन...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

सामान्यरूप (Inflection): विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यये जोडताना होणारे बदल

नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचा प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो आवश्यक बदल होतो, त्याला 'सा...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

विभक्ती विचार: ८ विभक्त्या, प्रत्यय, ६ मुख्य कारकार्थ व उपकारकार्थ

नामांचा किंवा सर्वनामांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध ज्या विकारांनी दाखवला जातो, त्या विकारां...

वाचा➔
🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा