#30📅 SRPF Group 17 Ballarpur Chandrapur(2024) +1 गुण

पोलीस स्मृतीदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

On which day is Police Commemoration Day observed?
पर्याय (Options):
a
21 ऑक्टोबर
✓ योग्य उत्तर
b
22 जून
c
21 ऑगस्ट
d
8 नोव्हेंबर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

२१ ऑक्टोबर हा दिवस देशभर 'पोलीस हुतात्मा दिन' किंवा स्मृतीदिन म्हणून पाळला जातो.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा