#52📅 MPSC Rajyaseva Mains P1 2022 Official Question Paper(2022) +1 गुण

पुढील वाक्यात कोणत्या नियतकालीकाचे वर्णन दिले आहे ?
(a) हे नियतकालीक रविवार दिनांक 3 एप्रिल 1927 रोजी प्रसिद्ध झाले.
(b) या नियतकालीकाची किंमत दीड आणा व वार्षिक वर्गणी तीन रुपये होती.
(c) वर्षभरातच या नियतकालीकावर 500 रुपये कर्ज झाले.
(d) शेवटी हे नियतकालीक 1929 मध्ये बंद करावे लागले.

Which periodical is described in the following sentences ?
(a) This periodical was published on Sunday, 3rd April 1927.
(b) The price of this periodical was 1½Ana and annual subscription was three rupees.
(c) Within one year this periodical had loan of rupees five hundred.
(d) Ultimately this periodical had to be closed in the year 1929.

पर्याय (Options):
a
समता
Samta
b
बहिष्कृत भारत
Bahishkrut Bharat
✓ योग्य उत्तर
c
हरिजन
Harijan
d
मूक नायक
Mook Nayak
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (बहिष्कृत भारत) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'बहिष्कृत भारत' (१९२७-१९२९):
• महाडच्या चवदार तळे सत्याग्रहानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रविवार, ३ एप्रिल १९२७ रोजी मुंबईतून 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक सुरू केले.
• या पाक्षिकाची एका अंकाची किंमत दीड आणा (१½ आणा) आणि वार्षिक वर्गणी ३ रुपये ठेवण्यात आली होती.
• 'बहिष्कृत भारत'च्या अग्रलेखांनी बहुजन समाजात क्रांतीची ठिणगी टाकली; मात्र आर्थिक अडचणींमुळे पहिल्याच वर्षात या नियतकालिकावर ५०० रुपयांचे कर्ज झाले.
• एकूण ३४ अंक प्रकाशित झाल्यानंतर आर्थिक संकटांमुळे अखेर १५ नोव्हेंबर १९२९ रोजी हे पाक्षिक बंद करावे लागले.
• महत्त्वाची टीप: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ३ एप्रिल १९२७ रोजी 'बहिष्कृत भारत' पाक्षिक सुरू केले, जे आर्थिक अडचणींमुळे १९२९ मध्ये बंद पडले.

The correct answer is Option B (Bahishkrut Bharat).

Key Points:
• Dr. B.R. Ambedkar's Fortnightly - Bahishkrut Bharat (1927–1929):
• Dr. B.R. Ambedkar launched his second historic fortnightly journal 'Bahishkrut Bharat' on Sunday, 3 April 1927 from Bombay, immediately following the historic Mahad Satyagraha.
• Subscription & Pricing: Single issue cost was 1½ Anna, and the annual subscription fee was Rs. 3.
• The masthead carried Saint Jnaneshwar's verse: 'आता कोंदण्ड घेऊनि हाती...'.
• Financial Troubles: Due to poor economic condition of its readers and lack of advertisements, the journal incurred a debt of Rs. 500 within its first year.
• It ran for a total of 34 issues and had to be closed on 15 November 1929 due to severe financial distress.
• Key Takeaway: 'Bahishkrut Bharat' was launched by Dr. B.R. Ambedkar on 3 April 1927 and ceased publication in 1929 due to financial debt.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Mains P1 2022 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔

📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔