📅MPSC Group B (ASO) Prelims 2014 PaperGoogle वर फॉलो करा

'द टाईम्स ऑफ इंडिया' बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

Which of the following statements is not correct about 'The Times of India'?
पर्याय (Options):
a
175 वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला.
175th anniversary was celebrated recently.
b
वर्धापन दिन 12 नोव्हेंबर, 2012 रोजी साजरा करण्यात आला.
The anniversary was celebrated on 12th November, 2012.
✓ योग्य उत्तर
c
स्मृत्यर्थ 5 रुपयांच्या टपाल तिकीटाचे अनावरण भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले.
The commemorative stamp of Rs. 5 was released by Pranab Mukherjee, the President of India.
d
"175 वर्षांचे जुने नव्हे तर 175 वर्षांचे तरुण", विनीत जैन [द टाईम्स ग्रुपचे मॅनेजींग डायरेक्टर] यांनी तेंव्हा म्हंटले.
"Not 175 years old but 175 years young", said Vineet Jain (The Times Group Managing Director)
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (वर्धापन दिन 12 नोव्हेंबर, 2012 रोजी साजरा करण्यात आला.) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• इतिहास: 'द टाईम्स ऑफ इंडिया' ची सुरुवात ३ नोव्हेंबर १८३८ रोजी 'द बॉम्बे टाईम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स' या नावाने झाली होती.
• १७५ वा वर्धापन दिन: या वृत्तपत्राचा १७५ वा वर्धापन दिन १३ नोव्हेंबर २०१३ रोजी साजरा करण्यात आला (विधान २ मध्ये १२ नोव्हेंबर २०१२ दिले असल्याने ते चुकीचे आहे).
• टपाल तिकीट: या सोहळ्याप्रसंगी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ५ रुपयांचे विशेष टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले.
• विशेष विधान: द टाईम्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन यांनी "175 वर्षांचे जुने नव्हे तर 175 वर्षांचे तरुण" हे विधान केले होते.
• उजळणी टीप:
• 'द टाईम्स ऑफ इंडिया'चा १७५ वा वर्धापन दिन १२ नोव्हेंबर २०१२ ऐवजी १३ नोव्हेंबर २०१३ रोजी साजरा झाला.

The correct answer is Option B (The anniversary was celebrated on 12th November, 2012.).

Key Points:
• History: 'The Times of India' was founded on 3 November 1838 as *The Bombay Times and Journal of Commerce*.
• 175th Anniversary: The official 175th-anniversary celebrations commenced on 13 November 2013 (not 12th November 2012), making statement (2) incorrect.
• Commemorative Stamp: President Pranab Mukherjee released a special ₹5 postal stamp to mark this historic milestone.
• Key Quote: Vineet Jain, Managing Director of The Times Group, stated, "Not 175 years old, but 175 years young."
• Key Takeaway: The newspaper completed 175 years of continuous publication in 2013.
• Revision Note:
• The Times of India celebrated its 175th anniversary on November 13, 2013.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B (ASO) Prelims 2014 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔