📅MPSC Rajyaseva Mains P3 2024 PaperGoogle वर फॉलो करा

खालीलपैकी कोणती विधान / विधाने बरोबर आहे/आहेत ?
a. समाजातील व्यक्तिंनी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या पदांवर असलेल्या लोकांशी कसे वागावे यासाठी संस्कृतीने घालून दिलेले वर्तनाचे नियम म्हणजे सामाजिक नियम होय.
b. व्यक्ती ज्या समाजाची सभासद असते, त्या समाजाची स्वतःची अशी संस्कृती असते.
c. प्रत्येक समाजाच्या संस्कृतीने त्या समाजातील व्यक्तिने कसे वर्तन करावे व करू नये या विषयीच्या वर्तन पद्धती ठरवून दिलेल्या असतात.

Which of the following statements is/are correct?
a. Social norms are the rules of behavior laid down by culture for how individuals in a society should behave on different situation with people in different positions.
b. A person is a member of a society, that society has its own culture.
c. The culture of every society dictates the behavior patterns of how a person should and should not behave in that society.

पर्याय (Options):
a
a आणि c
a and c
b
a, b आणि c
a, b and c
✓ योग्य उत्तर
c
a आणि b
a and b
d
फक्त c
Only c
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (a, b आणि c) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• समाजशास्त्र: सामाजिक नियमने आणि संस्कृती:
• सामाजिक नियमांची व्याख्या: व्यक्तीने विविध सामाजिक प्रसंगी व पदांवर असताना कसे वर्तन करावे याचे संस्कृतीने घालून दिलेले सामायिक नियम म्हणजे सामाजिक नियमने होत [विधान a बरोबर].
• समाज व संस्कृती: व्यक्ती ज्या समाजाचा घटक असते त्या प्रत्येक समाजाची एक विशिष्ट संस्कृती व जीवनपद्धती असते [विधान b बरोबर].
• वर्तन नियंत्रण: संस्कृती ही व्यक्तीने समाजात काय करावे (योग्य) आणि काय करू नये (अयोग्य) याच्या सीमा व आचारधर्म निश्चित करते [विधान c बरोबर].
• त्यामुळे a, b आणि c ही तीनही विधाने पूर्णपणे बरोबर आहेत.
• महत्त्वाची टीप: सामाजिक नियमने व संस्कृती व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाला दिशा व नियमबद्धता देतात (a, b आणि c बरोबर).

The correct answer is Option B (a, b and c).

Key Points:
• Sociological Concepts: Social Norms & Culture:
• Definition of Social Norms: Shared societal rules and behavioral standards prescribing appropriate actions across various situational contexts and social statuses [Statement a is correct].
• Society and Culture Interconnection: Culture is the distinctive way of life of a group; every organized human society possesses its unique cultural framework (Statement b is correct).
• Prescriptive and Proscriptive Roles: Culture establishes the boundaries of acceptable (prescriptive) and unacceptable (proscriptive) human conduct (Statement c is correct).
• All statements (a, b, and c) are universally accepted tenets of sociology.
• Key Takeaway: Social norms are culture-driven rules that guide and regulate human behavior in society (statements a, b, and c are correct).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Mains P3 2024 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔