#2📅 SRPF Group 15 Gondiya(2024) +1 गुण

खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो ?

Which of the following numbers is divisible by 4?
पर्याय (Options):
a
24532
✓ योग्य उत्तर
b
324034
c
314567
d
212121
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना ४ ने भाग जातो, त्या पूर्ण संख्येला ४ ने भाग जातो (३२ ला ४ ने भाग जातो).

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा