📅Sambhaji Nagar SP Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

खालीलपैकी 'समुद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही ?

Which of the following is not a synonym of the word 'sea'?
पर्याय (Options):
a
वरिधी
Varidhi
b
सरित्पती
Saritpati
c
अंशुमाली
Anshumali
✓ योग्य उत्तर
d
अर्णव
Arnav
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वरिधी, सरित्पती आणि अर्णव हे समुद्राचे समानार्थी शब्द आहेत. अंशुमाली हा 'सूर्य' या शब्दाचा समानार्थी आहे.

पर्यायांचे इंग्रजी संदर्भ / संक्षिप्त रूपे: (Varidhi), (Saritpati), (Anshumali), (Arnav)

Varidhi, Sartipati and Arnava are synonyms of Samudra. Anshumali is synonymous with the word 'Surya'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा