#77📅 SRPF Group 5 Daund(2024) +1 गुण

खालीलपैकी कोणती सहमुळ संख्या नाही ?

Which of the following is NOT a co-prime number pair?
पर्याय (Options):
a
(6,8)
(6,8)
✓ योग्य उत्तर
b
(9,10)
(9,10)
c
(5,27)
(5,27)
d
(24,33)
(24,33)
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

६ आणि ८ या दोघांना २ ने भाग जातो, म्हणून त्या सहमूळ (Co-prime) नाहीत.

Both 6 and 8 are divisible by 2, so they are not co-prime.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा