📅Nanded Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल खालीलपैकी कोणता?

Which is the longest sea bridge in India?
पर्याय (Options):
a
समृद्धी रोड पूल
Samriddhi Road Bridge
b
न्हावा शेवा अटल सेतू
Nhava Sheva Atal Setu
✓ योग्य उत्तर
c
वरळी बांद्रा सी लिंक
Worli Bandra Sea Link
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू हा भारतातील सर्वात मोठा सागरी पूल आहे.

Atal Bihari Vajpayee Shivdi-Nhawa Sheva Atal Setu is the longest sea bridge in India.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा