विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

Which is the coldest place in Vidarbha?
पर्याय (Options):
a
कारखंडा
Karkhanda
b
तुमसर
you sir
c
चिखलदरा
muddy valley
✓ योग्य उत्तर
d
कोंढाळी
Congestion
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

महाराष्ट्र भूगोल: अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या गाविलगड टेकड्यांवर समुद्रसपाटीपासून १,११८ मीटर उंचीवर वसलेले 'चिखलदरा' हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. पर्याय (C) 'चिखलदरा' अचूक आहे.

Maharashtra Geography: Situated at an altitude of 1,118 meters above sea level on the Gavilgad Hills of Satpuda in Amravati District, 'Chikhaldara' is the only cool air spot in Vidarbha. Option (C) 'muddy valley' is correct.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा