#82📅 Jalgaon Police Bharti Paper(2024) +1 गुण

'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' या वाक्यात कोणता अलंकार आहे?

Which figure of speech is used in this sentence?
पर्याय (Options):
a
1) अतिशयोक्ती
1) Exaggeration
b
2) उपमा
2) Simile
c
3) दृष्टांत
3) Vision
✓ योग्य उत्तर
d
4) रुपक
4) Metaphor
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

येथे तत्त्व पटवून देण्यासाठी मुंगीचे उदाहरण (दृष्टांत) दिले आहे.

An example (parable) of an ant is given here to illustrate the principle.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा