#57📅 SRPF Group 8 Mumbai(2024) +1 गुण

निवडी वेगळे क्षरी आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळाली ॥ तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे। येरागबाळाचे काम नोहे || या ओवीत कोणता अलंकार वापरला आहे ?

Which figure of speech is used in this Marathi verse?
पर्याय (Options):
a
स्वभावोक्ती
by nature
b
पर्यायोक्ती
Substitutes
c
दृष्टांत
vision
✓ योग्य उत्तर
d
व्याजस्तुती
Interest rate
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी राजहंसाचे उदाहरण (दाखला) दिल्याने दृष्टांत अलंकार होतो.

Giving an example (dakhla) of a swan to illustrate a point embellishes the vision.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा