"परीक्षेत नापास झाल्यामुळे गौरांगला ....." हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकारिक शब्दाचा अर्थ येईल ?

Which figurative phrase completes the sentence: 'Because Gaurang failed the exam...'?
पर्याय (Options):
a
चौदावे रत्न
The Fourteenth Gem
✓ योग्य उत्तर
b
जमदग्नी
Jamadagni
c
गुळाचा गणपती
Ganpati of jaggery
d
कर्णाचा अवतार
Avatar of Karna
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

'चौदावे रत्न दाखवणे' म्हणजे खूप मार देणे किंवा कडक शिक्षा होणे.

'To show the fourteenth jewel' means to be severely beaten or severely punished.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा