📅Buldhana Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 'समृध्दी महामार्ग' या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे ?

Which department is responsible for the implementation of the Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray 'Samruddhi Mahamarg'?
पर्याय (Options):
a
महाराष्ट्र राज्य रोड वाहतूक महामंडळ
Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC)
b
मुंबई मेट्रोपोलीटन रिजनल विकास प्राधीकरण
Mumbai Metropolitan Regional Development Authority (MMRDA)
c
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
Maharashtra Tourism Development Corporation (MTDC)
d
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधीकरण
Maharashtra State Road Development Authority (MSRDC)
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

समृद्धी महामार्गाची जबाबदारी MSRDC कडे आहे.

पर्यायांचे इंग्रजी संदर्भ / संक्षिप्त रूपे: (MSRTC), (MMRDA)

MSRDC is responsible for Samriddhi Highway.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा