#77📅 Jalgaon Police Bharti Paper(2024) +1 गुण

खालीलपैकी कोणता दिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो?

Which day is celebrated as 'Marathi Rajbhasha Din'?
पर्याय (Options):
a
1) 27 ऑगस्ट
1) 27 August
b
2) 27 फेब्रुवारी
2) 27 February
✓ योग्य उत्तर
c
3) 26 डिसेंबर
3) 26 December
d
4) 26 फेब्रुवारी
4) 26 February
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून पाळला जातो.

February 27 is observed as Marathi Rajbhasha Day on the occasion of Kusumagraj's birth anniversary.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा