#50📅 Parbhani Police Bharti Paper 2024(2024) +1 गुण

आजन्म, प्रतिदिन, आमरण, प्रतिक्षण या सामासिक शब्दात कोणत्या प्रकारचा समास आहे?

What type of Samas is used in the words: Ajanma, Pratidin, Amaran, Pratikshan?
पर्याय (Options):
a
तत्पुरुष समास
Tatpurush Samas
b
अव्ययीभाव समास
Waste margin
✓ योग्य उत्तर
c
बहुव्रीही समास
Bahuvrihi Samas
d
यापैकी नाही.
None of these.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

ज्या सामासिक शब्दातील पहिले पद मुख्य असते आणि तो क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो, त्यास अव्ययीभाव समास म्हणतात.

A samasic word in which the first term is main and it performs the function of an adverbial avaya is called avayabhava samas.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा