#56📅 मुंबई चालक पेपर Mumbai Driver Paper(2024) +1 गुण

$\sqrt{2809} = ?$

What is the square root of 2809?
पर्याय (Options):
a
43
43
b
47
47
c
57
57
d
53
53
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

$50^2 = 2500$. संख्येच्या शेवटी ९ आहे, म्हणजे उत्तराच्या शेवटी ३ किंवा ७ असावा. ५३ चा वर्ग २८०९ येतो.

$50^2 = 2500$. There is a 9 at the end of the number, so the answer should be 3 or 7 at the end. Class of 53 comes to 2809.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा