४ वाजता घड्याळातील काट्यामध्ये किती मापाचे कोन होईल?

What is the measure angle between the hands of the clock at 4 o'clock?
पर्याय (Options):
a
१२०
120
✓ योग्य उत्तर
b
१००
100
c
१७०
170
d
९०
90
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

४ वाजता तास काटा ४ वर आणि मिनिट काटा १२ वर असतो; प्रत्येक घटकात ३० अंश असल्याने ४ घटकांमध्ये ४ × ३० = १२० अंशाचा कोन तयार होतो.

At 4 o'clock the hour hand is at 4 and the minute hand is at 12; Since each element has 30 degrees, the 4 elements form an angle of 4 × 30 = 120 degrees.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा