#79📅 Thane Gramin Police Bharti Paper 2024(2024) +1 गुण

'नागेश्वरला नागवून सोमेश्वरला वात लावणे' म्हणीचा अर्थ।

What is the meaning of the proverb 'Nāgeśwarlā nāgūvūn Someśwarlā vāt lāvaṇe'?
पर्याय (Options):
a
आपले दोष लपविणे
Hiding your faults
b
दुसऱ्याचे दोष दाखविणे
To point out the faults of others
c
एकाला लुबाडून दूसऱ्याची भर घालणे
Depriving one and adding to the other
✓ योग्य उत्तर
d
एखाद्याची नकळत झालेली चूक सगळ्यांना सांगणे।
Telling everyone about one's unknowing mistake.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एकाला लुबाडून दुसऱ्याला मदत करणे।

Helping the other by robbing one.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा