#81📅 SRPF Group 5 Daund(2024) +1 गुण
Google वर फॉलो करा

अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती ज्या संख्येने 78, 128 आणि 203 या संख्याना भागल्यास प्रत्येक वेळी बाकी समान उरेल ?

What is the largest number that divides 78, 128, and 203 leaving the same remainder each time?
पर्याय (Options):
a
29
29
b
25
25
✓ योग्य उत्तर
c
13
13
d
39
39
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

संख्यांमधील फरक: $128-78=50$ आणि $203-128=75$. ५० आणि ७५ चा म.सा.वि. २५ आहे.

Difference between numbers: $128-78=50$ and $203-128=75$. 50 and 75 AD. 25 is

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा