#88📅 Navi Mumbai PYQ 2024 Paper(2024) +1 गुण

शुचिर्भूत या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

What is the antonym of the word 'Śuchirbhūt'?
पर्याय (Options):
a
अपवित्र
unholy
✓ योग्य उत्तर
b
प्रामाणीक
Honest
c
बेशुध्द
unconscious
d
अशुभ
inauspicious
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

'शुचिर्भूत' म्हणजे 'शुद्ध', 'पवित्र'. म्हणून त्याचा विरुद्धार्थी शब्द अपवित्र आहे.

'Shuchirbhuta' means 'pure', 'pure'. Hence its antonym is impure.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा