भारतात चालक परवाना मिळविण्यासाठी वयोमर्यादा किती ?

What is the age limit to get driving license in India?
पर्याय (Options):
a
21 वर्ष पूर्ण
Completed 21 years
b
18 वर्ष पूर्ण
Completed 18 years
✓ योग्य उत्तर
c
21 वर्ष महिलांना व 18 वर्ष पुरुषांना
21 years for women and 18 years for men
d
25 वर्ष पूर्ण
Completed 25 years
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मोटार वाहन कायद्यानुसार हलके मोटार वाहन चालवण्याचा परवाना (Driving Licence) मिळवण्यासाठी '१८ वर्ष पूर्ण' असावे लागतात. पर्याय (B) '18 वर्ष पूर्ण' योग्य आहे.

According to the Motor Vehicle Act, one has to be '18 years old' to get a Driving Licence. Option (B) '18 years completed' is correct.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा