#18📅 SRPF Group 10 Solapur PYQ(2024) +1 गुण

ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला काय म्हणतात?

What is it called when the verb in a sentence only indicates time?
पर्याय (Options):
a
स्वार्थी क्रियापद
✓ योग्य उत्तर
b
अज्ञार्थी क्रियापद
c
विध्यर्थी क्रियापद
d
संकेतार्थी क्रियापद
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

जेव्हा क्रियापदावरून आज्ञा, विनंती, उपदेश यांचा बोध न होता फक्त काळाचा बोध होतो, तेव्हा त्यास स्वार्थी क्रियापद म्हणतात.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा