#46📅 SRPF Group 8 Mumbai(2024) +1 गुण

'बाजारबुणगे' या शब्दाचा अर्थ काय ?

What does the word 'Bajarbunge' mean?
पर्याय (Options):
a
चलाख लोक
smart people
b
बिनकामाचे लोक
Unemployed people
c
फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे
Extra men with the army
✓ योग्य उत्तर
d
शितफीने चोरी करणारा
Thieves with shit
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

लष्करासोबत असणारी बिगरलष्करी माणसे म्हणजे बाजारबुणगे.

The non-military men who accompany the army are bazaars.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा