#87📅 Mumbai CP Police Bharti Paper 12 April 2026(2026) +1 गुण

‘तोंडात तीळ न भिजणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

What does the idiom 'tondat teel na bhijane' mean?
पर्याय (Options):
a
उद्धटपणे बोलणे
Speak rudely
b
हाव सुटणे
Become greedy
c
तोंड काळे करणे
Bring disgrace
d
गुपित पोटात न राहणे
Unable to keep a secret
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

गुप्त गोष्ट लगेच दुसऱ्याला सांगणे म्हणजे तोंडात तीळ न भिजणे.

The Marathi idiom 'tondat til na bhijane' describes a person who cannot keep a secret and reveals confidential information quickly.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा