#22📅 Ch. Sambhaji Nagar Lohmarg Paper 2025(2025) +1 गुण

व्यवसायात फायदा झाल्याने राजारामने घराच्या बांधकामासाठी कर्जापोटी काही रक्कम जमा केली आपला कर्जबोजा थोडासा हलका झाल्याने तो आनंदीत झाला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील आशय सूचित करणारा योग्य वाक्प्रचार ओळखा .

पर्याय (Options):
a
डोक्यावरून पाणी फिरणे
b
डोकीवरचे खांद्यावर येणे
✓ योग्य उत्तर
c
डोके हलके होणे
d
कर्ज मुक्त होणे
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (b) आहे. कर्जापोटी रक्कम जमा करणे या संदर्भातील अचूक भाषिक रूप पर्याय B आहे.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा