📅Nagpur City Police Bharti 2024Google वर फॉलो करा

वंदना आणि रेखा दोघी पोलीस भर्तीमध्ये गेल्या. वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% ने कमी आहे. तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा ......% ने जास्त आहे.

Vandana's height is 40% less than Rekha's. By what percentage is Rekha's height more than Vandana's?
पर्याय (Options):
a
33.33%
33.33%
b
40%
40%
c
60%
60%
d
66.66%
66.66%
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

सूत्र: $\frac{R}{100-R} \times 100$

येथे $R = 40$.

$\frac{40}{100-40} \times 100 = \frac{40}{60} \times 100$

$= \frac{2}{3} \times 100 = 66.66\%$

Formula: $\frac{R}{100-R} \times 100$

Here $R = 40$.

$\frac{40}{100-40} \times 100 = \frac{40}{60} \times 100$

$= \frac{2}{3} \times 100 = 66.66\%$

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा