महासराव
महासराव

‘उन्मीलित होणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

पर्याय (Options):
a
विकसित होणे
✓ योग्य उत्तर
b
उफाळून येणे
c
मिळवून देणे
d
अतिशय गर्व होणे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्प्रचार अर्थ: 'उन्मीलित होणे' याचा अर्थ डोळे उघडणे, उमलणे किंवा 'विकसित होणे' असा होतो. पर्याय (A) 'विकसित होणे' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा