महासराव
महासराव

“तु सावकाश चालतोस” या वाक्यात कोणता प्रयोग आहे?

पर्याय (Options):
a
कर्मणी
b
कर्तरी
✓ योग्य उत्तर
c
भावे
d
नवीन कर्मणी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कर्तरी प्रयोग: वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलते आणि कर्ता प्रथमा विभक्तीत (विनाप्रत्यय) असतो. म्हणून पर्याय (B) 'कर्तरी' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा