📅Wardha District Police Driver Bharti 2019Google वर फॉलो करा

तीन संख्याची बेरीज 190 आहे. पहीली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे व दुसरी संख्या तिसरीच्या 9/8 पट आहे. तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे?

पर्याय (Options):
a
10
✓ योग्य उत्तर
b
72
c
80
d
64
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

प्रमाण सोडवल्यास संख्या अनुक्रमे ५४, ७२ व ६४ येतात. तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा ६४ - ५४ = १० ने मोठी आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा