#84📅 Thane Gramin Police Bharti Paper 2024(2024) +1 गुण

श्रीकृष्ण नवरा मी नवरी । शिशुपाल नवरा मी न-वरी । हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?

This is an example of which figure of speech (Alankār)?
पर्याय (Options):
a
अनुप्रास
Alliteration
b
अर्थश्लेष
punctuation
✓ योग्य उत्तर
c
उपमा
simile
d
उत्प्रेक्षा
perspective
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

'नवरी' आणि 'न-वरी' या एकाच शब्दातून दोन अर्थ निघतात, म्हणून हा श्लेष अलंकार आहे।

The word 'navari' and 'na-vari' have two meanings, so this pun is ornamental.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा