📅Akola Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

M आणि O च्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. N चे वय किती आहे ? विधान 1: N हे M पेक्षा 10 वर्षांनी मोठे आहे. विधान 2 : O 30 वर्षाचे आहे

The sum of the ages of M and O is 50 years. What is N's age? Statement 1: N is 10 years older than M. Statement 2: O is 30 years old.
पर्याय (Options):
a
प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी फक्त विधान 1 पुरेसे आहे
Statement 1 alone is sufficient to answer the question
b
प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी फक्त विधान 2 पुरेसे ओ
Only statement 2 is sufficient to answer the question o
c
विधान 1 आणि 2 दोन्ही प्रश्नाच उत्तर देण्यासाठी पुरेसे आहेत
Both statements 1 and 2 are sufficient to answer the question
✓ योग्य उत्तर
d
विधान 1 आणि 2 दोन्ही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेसे नाहीत
Both statements 1 and 2 are not sufficient to answer the question
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

N चे वय काढण्यासाठी M आणि O च्या वयाची बेरीज, तसेच N आणि M मधील वयाचा फरक (म्हणजेच दोन्ही विधाने) आवश्यक आहेत. $\mathbf{विधान }\text{ 1 } $ आणि $ \text{ 2 } $ दोन्ही $ $ पुरेसे $ $ आहेत$.

The sum of the ages of M and O, as well as the difference of ages between N and M (ie, both statements) are required to calculate the age of N. $\mathbf{Statements }\text{ 1 } \text{ and } \text{ 2 } \text{ both } \text{ are sufficient } \text{ }$ .

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा