#40📅 SRPF Group 8 Mumbai(2024) +1 गुण

एका दोन अंकी संख्येतील अंकाच बेरीज 11 आहे. त्या संख्येतील अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्यापेक्षा लहान आहे, तर मूळ संख्या कोणती ?

The sum of digits of a two-digit number is 11. If the digits are swapped, the new number is smaller than the original. What is the original number?
पर्याय (Options):
a
92
92
✓ योग्य उत्तर
b
67
67
c
44
44
d
77
77
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

$9+2=11$. अदलाबदल केल्यास 29 होते, जे 92 पेक्षा लहान आहे.

$9+2=11$. Swap becomes 29, which is smaller than 92.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा