📅पुणे लोहमार्ग चालक (Driver Lohamarg) PaperGoogle वर फॉलो करा

खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे, जर टेबलची किंमत रुपये 441 असेल, तर खुर्चीची किंमत किती रुपये?

The ratio of prices of a chair and a table is 3:7. If the table costs Rs. 441, what is the price of the chair?
पर्याय (Options):
a
126
126
b
189
189
✓ योग्य उत्तर
c
252
252
d
315
315
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

७ भाग = ४४१, तर १ भाग = ६३. खुर्चीचे ३ भाग = ३ * ६३ = १८९ रुपये.

7 parts = 441, so 1 part = 63. 3 parts of the chair = 3 * 63 = 189 Rs.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा