#21📅 SRPF Group 8 Mumbai(2024) +1 गुण

रु. 400 च्या पुस्तकांची किंमत रु. 460 झाली तर मूळ किंमतीत शेकडा किती टक्के वाढ झाली ?

The price of books increased from 400 to 460. What is the percentage increase?
पर्याय (Options):
a
10 टक्के
10 percent
b
15 टक्के
15 percent
✓ योग्य उत्तर
c
20 टक्के
20 percent
d
25 टक्के
25 percent
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वाढ = 60. $टक्केवारी$ = \frac{60}{400} \times 100 = 15\%$.

Increase = 60. $\text{Percentage} = \frac{60}{400} \times 100 = 15\%$.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा