स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे......... वर्णन असे केले जाते.

The post-independence Indian economy is described as...
पर्याय (Options):
a
उदार अर्थव्यवस्था
liberal economy
b
समाजवादी अर्थव्यवस्था
Socialist economy
c
मिश्र अर्थव्यवस्था
mixed economy
✓ योग्य उत्तर
d
नियंत्रित अर्थव्यवस्था
controlled economy
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

सार्वजनिक व खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांचे सहअस्तित्व असल्याने भारतीय अर्थव्यवस्था ही 'मिश्र अर्थव्यवस्था' आहे. पर्याय (C) 'मिश्र अर्थव्यवस्था' योग्य आहे.

Indian economy is a 'mixed economy' as both public and private sectors coexist. Option (C) 'Mixed Economy' is correct.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा