12th Fail हा चित्रपट कोणत्या IPS अधिकारी यांच्या जीवनावर आधारीत आहे ?

The movie '12th Fail' is based on the life of which IPS officer?
पर्याय (Options):
a
श्री. मनोजकुमार शर्मा
Mr. Manoj Kumar Sharma
✓ योग्य उत्तर
b
श्री. विजयकुमार
Mr. Vijayakumar
c
श्री. रंजनकुमार शर्मा
Mr. Ranjan Kumar Sharma
d
श्री. हेमंत करकरे
Mr. Hemant Karkare
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

हा चित्रपट IPS मनोज कुमार शर्मा यांच्या संघर्षावर आधारित आहे.

The film is based on the struggles of IPS Manoj Kumar Sharma.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा