#71📅 Raigad SP Police Bharti Paper 2024(2024) +1 गुण

19 जुलै 2023 रोजी इर्शालवाडी येथे दरड कोसळुन मोठी दुर्घटना घडली होती, सदर इर्शालवाडी हे रायगड जिल्ह्यातील गाव कोणत्या तालुक्यात आहे ?

The major landslide disaster at Irshalwadi occurred on July 19, 2023. This village in Raigad district belongs to which taluka?
पर्याय (Options):
a
उरण
Uran
b
कर्जत
Borrowed
c
खालापुर
Khalapur
✓ योग्य उत्तर
d
पेण
Pen
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

इर्शालवाडी हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात (नजीक) आहे.

Irshalwadi is located in Khalapur Taluka (Near) of Raigad District.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा