📅Buldhana Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

एका आयताची लांबी 12 सेंमी आहे व रुंदी 8 सेंमी आहे, तर त्याची परिमिती किती ?

The length of a rectangle is 12 cm and its width is 8 cm. What is its perimeter?
पर्याय (Options):
a
40 सेंमी
40 cm
✓ योग्य उत्तर
b
42 सेंमी
42 cm
c
44 सेंमी
44 cm
d
38 सेंमी
38 cm
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

परिमिती = 2 x (लांबी + रुंदी) = 2 x (12 + 8) = 2 x 20 = 40 सेंमी.

Perimeter = 2 x (length + width) = 2 x (12 + 8) = 2 x 20 = 40 cm.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा