📅पुणे लोहमार्ग चालक (Driver Lohamarg) PaperGoogle वर फॉलो करा

5 * 4 * या संख्येत * च्या जागी दोन्ही ठिकाणी समान अंक आहे. त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 297 आहे, तर * च्या जागी कोणता अंक आहे?

The digit at * in 5 * 4 * is the same. The difference between their local values is 297. What is the digit?
पर्याय (Options):
a
1
1
b
5
5
c
2
2
d
3
3
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

फरकाचा पहिला अंक २ आहे, त्यात १ मिळवल्यास ३ येतो. ३०० - ३ = २९७. म्हणून अंक ३ आहे.

The first digit of difference is 2, getting 1 in it gives 3. 300 - 3 = 297. So the number is 3.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा