📅Lohmarg Mumbai शिपाई Paper 2024Google वर फॉलो करा

दोन डझन पुस्तकांची किंमत 1728 रु आहे; तर अशा 15 पुस्तकांची एकुण किंमत किती?

The cost of two dozen books is Rs 1728; what is the total cost of 15 such books?
पर्याय (Options):
a
1080 रु
1080 Rs
✓ योग्य उत्तर
b
360 रु
360 Rs
c
1125 रु
1125 Rs
d
1050 रु
1050 Rs
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

2 डझन = 24 पुस्तके. एका पुस्तकाची किंमत = 1728 / 24 = 72 रु. म्हणून 15 पुस्तकांची किंमत = 15 * 72 = 1080 रु.

2 dozen = 24 books. Cost of one book = 1728 / 24 = 72 Rs. So cost of 15 books = 15 * 72 = 1080 Rs.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा