१२ मुलांचे सरासरी वय १५ वर्षे असून त्यातील ८ मुलांचे सरासरी वय १६ वर्षे आहे, तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती वर्षे असेल?

The average age of 12 boys is 15 years. If the average age of 8 of them is 16 years, what is the average age of the remaining boys?
पर्याय (Options):
a
१५ वर्षे
15 years
b
१३ वर्षे
13 years
✓ योग्य उत्तर
c
१२ वर्षे
12 years
d
१७ वर्षे
17 years
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

स्पष्टीकरण:
१२ मुलांच्या वयाची एकूण बेरीज $= 12 \times 15 = 180$ वर्षे.
त्यातील ८ मुलांच्या वयाची बेरीज $= 8 \times 16 = 128$ वर्षे.
उर्वरित ४ मुलांच्या वयाची बेरीज $= 180 - 128 = 52$ वर्षे.
उर्वरित मुलांचे सरासरी वय $= \frac{52}{4} = 13$ वर्षे.
म्हणून योग्य उत्तर पर्याय (b) १३ वर्षे आहे.

Explanation:
Total age of 12 boys $= 12 \times 15 = 180$ years.
Total age of 8 boys $= 8 \times 16 = 128$ years.
Total age of remaining 4 boys $= 180 - 128 = 52$ years.
Average age of remaining boys $= \frac{52}{4} = 13$ years.
Thus, option (b) is correct.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा