महासराव
महासराव

‘दी ईनसायडर’ (The Insiders) या आत्मचरित्राचे लेखक कोण?

पर्याय (Options):
a
टी. एन. शोधन
b
चंद्रशेखर
c
आर. के. गुजराल
d
पी. व्ही. नरसिंहराव
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'द इनसायडर' (The Insider) ही प्रसिद्ध आत्मकथात्मक कादंबरी भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी लिहिली आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा