महासराव
महासराव

‘सुपारी देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

पर्याय (Options):
a
हातावर सुपारी देणे
b
काम सोपविणे
✓ योग्य उत्तर
c
लग्नाची सुपारी देणे
d
मदत करणे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'सुपारी देणे' या वाक्प्रचाराचा रूढ अर्थ एखाद्या व्यक्तीला एखादे विशिष्ट काम किंवा जबाबदारी सोपविणे असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा