महासराव
महासराव

"सुंदर" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ?

पर्याय (Options):
a
आकर्षक
b
मोहक
c
कुरुप
✓ योग्य उत्तर
d
प्रसन्न
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'सुंदर' या शब्दाचा विरुद्धार्थी 'कुरुप' किंवा 'असुंदर' असतो, तर आकर्षक आणि मोहक हे समानार्थी आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा