📅Thane City Police Bharti Paper 2026Google वर फॉलो करा

सूचना (प्र. 63 व 64): एका वर्तुळाकार मैदानावर कडेने अ, ब, क, ड, इ, फ, ग, ज ही आठ मुले समान अंतरावर आत तोंडे करून उभी आहेत. त्यांत 'अ' च्या उजव्या बाजूला लगत 'ड' असून समोर 'इ' उभा आहे. 'ब' हा 'ज' च्या उजव्या बाजूला लगत असून तो 'ग' च्या समोर आहे. 'क' च्या समोर दक्षिणेला 'ड' उभा आहे, पण 'ड' च्या शेजारी 'फ' नाही.
प्रश्न: पूर्व दिशेला कोण उभा आहे?

पर्याय (Options):
a
क
b
ब
✓ योग्य उत्तर
c
ग
d
ज
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

अचूक उत्तर: पर्याय (B) ब

घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उत्तरेपासून आठही मुलांची मांडणी पुढीलप्रमाणे बनते:
• उत्तर: क | ईशान्य: इ | पूर्व: ब | आग्नेय: ज
• दक्षिण: ड | नैऋत्य: अ | पश्चिम: ग | वायव्य: फ
या मांडणीनुसार पूर्व दिशेला 'ब' उभा आहे (तर क उत्तरेस, ग पश्चिमेस आणि ज आग्नेयेस आहे).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

टेस्ट सिरीज➔
📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 Thane City Police Bharti Question Paper 2026 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

एका शेतातील शेंगा काढण्याचे काम १५ स्त्रिया ८ दिवसांत पूर्ण करतात. तेच काम ६ दिवसांत पूर्ण करावयाचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्यात?

उत्तर पहा ➔
2

शेंगदाण्याची किंमत त्याच्या वजनाच्या समप्रमाणात आहे. 5 किलोग्रॅम शेंगदाण्याची किंमत ₹450/- असेल, तर एक क्विंटल शेंगदाण्याची किंमत किती?

उत्तर पहा ➔
3

आकृतिबंध पहा व चौकटीत येणारी संख्या ओळखा:
1, 2, 4, 7, 11, 16, ?

उत्तर पहा ➔
4

चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना ....... असतात.

उत्तर पहा ➔
5

द.सा.द.शे. १२ दराने काही मुद्दलाचे ३ वर्षांचे सरळव्याज ५०४० रुपये आहे, तर मुद्दल किती?

उत्तर पहा ➔
6

मगनशेठने ३० रु. दराने १८ खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी ५६० रुपयांस विकली, तर या व्यवहारात किती नफा झाला की तोटा?

उत्तर पहा ➔

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔