📅MPSC Group B Mains 2018 - Paper 2 (STI)Google वर फॉलो करा

दिलेला युक्तिवादातील तर्क काळजीपूर्वक अभ्यासा आणि सर्वात जवळून त्यासारखा तर्क वापरणारा पर्यायांतील एक युक्तिवाद निवडा.
जर रात्रीच्या जेवणासाठी मी खास पदार्थ तयार केला तर माझे कुटुंबिय खूष होतील. जर मी चौपाटीवर भटकायला गेले तर मी सैलावून खूष होईन. आज खूष कुटुंबियांपेक्षा स्वतः खूष असणे मी पसंत करेन म्हणून मी चौपाटीवर भटकायला जाईन.

Study carefully reasoning of the argument given and select one from the options arguments that uses closely parallel reasoning.
If I cook some special dish for dinner, my family members will be pleased. If I go for the beach stroll I will be relaxed and pleasant. Today I prefer a pleasant me to pleasant family members so I will go for the beach stroll.

पर्याय (Options):
a
जर मी आज जास्त वेळ काम करेन तर मी अधिक पैसे मिळवेन. तथापि जर मी माझ्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवला तर मी सैलावेन. मला आज जास्त पैशांच्या गरजेपेक्षा सैलावण्याची गरज अधिक आहे. म्हणून कुटुंबियासमवेत असण्यासाठी मी आज घरी जाईन.
If I do overtime today I will earn more money. However if I spend time with my family I will get relaxed. I need to get relaxed today than I need more money. Therefore today I will go home to be with my family.
✓ योग्य उत्तर
b
जर मी आता बाहेर गेले तर मी शीतल आणि सुखद झुळकांचा आनंद लुटेन. तथापि जर मी बाहेर गेले तर मी माझ्या घराची सफाई करू शकणार नाही आणि जर मी माझे घर साफ केले नाही तर मला वावडे असलेल्या धुळीसोबत आणि रोगट वातावरणात रहावे लागेल. त्यामुळे मी बाहेर न जाणे चांगले ठरेल.
If I go out now I will enjoy cool and pleasant breeze. However, if I go out, I will not clean my house, and if I do not clean my house I will have to live with dusty and unhealthy environment to which I am allergic. Therefore I had better not go out.
c
जर दर दिवशी मी घरी शिकवण्या घेतल्या तर मी स्मार्टफोन घेऊ शकेन. पण जर मी पुस्तकं वाचली तर त्यामुळे माझ्या ज्ञानात व विकासात भर पडेल. या क्षणी माझ्यासाठी मी स्वतःसाठी पैसे कमावणे महत्त्वाचे आहे परंतु जर मी माझ्या व्यक्तिगत विकासासाठी वेळ गुंतवला नाही तर मला पश्चाताप करावा लागेल. म्हणून मी आठवड्यातील फक्त चार दिवस शिकवण्या घेईन.
If I give tuitions every day at home I will be able to buy a smartphone. But if I read books in the evening it will add to my knowledge and development. Right now it is more important for me to earn my own money, but I will regret it if I did not invest time for personal development. Therefore I will give tuitions only on four days in a week.
d
जर मी तो केक आणि आइस्क्रीम खाल्ली तर मी आनंदी होईन. परंतु जर मी केक आणि आइस्क्रीम खाल्ली नाही तर मला उष्मांक जाळण्याची गरज नाही. मी वजन वाढण्याची अजिबात काळजी करणार नाही. म्हणून मी तो केक आणि आइस्क्रीम खाणार आहे.
I will eat that cake and ice cream to feel elated. But if I do not eat that cake and ice cream I don't need to burn calories. I don't care about gaining weight anymore. So I am going to eat that cake and ice cream.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) (जर मी आज जास्त वेळ काम करेन तर मी अधिक पैसे मिळवेन. तथापि जर मी माझ्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवला तर मी सैलावेन. मला आज जास्त पैशांच्या गरजेपेक्षा सैलावण्याची गरज अधिक आहे. म्हणून कुटुंबियासमवेत असण्यासाठी मी आज घरी जाईन.) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• समांतर युक्तिवादाची (Parallel Reasoning) मांडणी:
• मूळ युक्तिवादाची रचना:
• कृती १ (खास पदार्थ तयार करणे) ने परिणाम X (कुटुंब खुश होईल).
• कृती २ (चौपाटीवर जाणे) ने परिणाम Y (स्वतः सैलावून खुश होईन).
• प्राधान्यक्रम: परिणाम X पेक्षा परिणाम Y ला जास्त पसंती दिली.
• अंतिम निर्णय: म्हणून कृती २ ची निवड केली.
• पर्याय १ मधील रचना तंतोतंत जुळते:
• जास्त काम केले तर अधिक पैसे मिळतील (X).
• कुटुंबासोबत वेळ घालवला तर सैलावेन (Y).
• अधिक पैशांपेक्षा सैलावण्याची जास्त गरज आहे, म्हणून कुटुंबासोबत राहण्यासाठी घरी जाईन.
• त्यामुळे पर्याय १ मधील युक्तिवाद मूळ युक्तिवादाशी तंतोतंत समांतर आहे.
• महत्त्वाची टीप: पर्याय १ मध्ये मूळ युक्तिवादाप्रमाणेच दोन पर्यायांपैकी एका फायद्याला प्राधान्य देऊन कृती निवडण्याचा तर्क आहे.

The correct answer is Option A (If I do overtime today I will earn more money. However if I spend time with my family I will get relaxed. I need to get relaxed today than I need more money. Therefore today I will go home to be with my family.).

Key Points:
• Structural analysis of Parallel Reasoning:
• Core Premise Structure:
• Action A leads to Outcome X (Cook special dish → Pleased family members).
• Action B leads to Outcome Y (Beach stroll → Relaxed/pleasant self).
• Preference: Evaluates Outcome Y as more desirable than Outcome X today.
• Decision: Chooses Action B.
• Matching Option 1:
• Action A: Overtime → Outcome X: Earn more money.
• Action B: Spend time with family → Outcome Y: Get relaxed.
• Preference: Getting relaxed (Y) is needed more than earning more money (X).
• Decision: Chooses Action B (Go home with family).
• The logical pattern in Option 1 mirrors the stimulus perfectly (Option 1 is correct).
• Key Takeaway: Option 1 mirrors the logic: two mutually exclusive options with different outcomes, prioritizing one outcome to select that action.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B Mains 2018 - Paper 2 (STI) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔